आवळा खाणंही ठरू शकतं घातक! एकदा हे वाचाच

आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि त्यात अनेक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स देखील असतात.

मात्र, प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आणि तोटे आहेत.

आवळा खाल्ल्याने त्रास होतो, असे बरेच लोक आहेत. डॉक्टरही अशा लोकांना आवळा खाण्यास मनाई करतात.

आवळा कोणी खाऊ नये हे जाणून घेऊया.
आवळा कोणी खाऊ नये हे जाणून घेऊया.
गर्भवती महिलांनी आवळा खाऊ नये. कारण यामुळे डिहायड्रेशनसारख्या समस्या निर्माण होतात.

लिव्हरच्या रुग्णांनीही आवळा खाऊ नये. हे खाल्ल्याने लिव्हरतील एन्झाईम्सची पातळी वाढू शकते.

ज्यांना किडनीशी संबंधित समस्या आहेत, त्यांना आवळा खाण्याचा सल्ला दिला जात नाही.

ज्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी नेहमी कमी राहते, त्यांनी आवळा खाऊ नये.

येथे नमूद केलेल्या सूचना वेगवेगळ्या लोकांसाठी भिन्न असू शकतात. म्हणून हेल्थकेअर प्रोफेशनलचा सल्ला घेतल्यानंतरच योग्य निर्णय घ्यावा.

आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक