आरोग्याला फायदेशीर आहे मिरची, खाण्याचे हे आहेत फायदे 

हिरवी मिरची जवळपास प्रत्येक घरात वापरली जाते.

यामुळे जेवणाची चव वाढते. 

मात्र, यासोबतच आरोग्यालाही हिरवी मिरची खूप फायदेशीर आहे. 

डॉ. विद्या गुप्ता यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

विटामिन ए ने युक्त असलेली मिरचीमुळे डोळ्यांचा प्रकाश वाढतो.

ज्यांना भूक कमी लागते, त्या लोकांचीही समस्या यामुळे सुटते.

सोबतच मिरचीला नॅच्युरल पेन रिलिव्हर मानले जाते.

एसिड रिफ्लेक्समुळे होणाऱ्या हार्ट बर्नमुळेही आराम मिळतो.

अशाप्रकारे मिरची खाणे हे, आरोग्याला फायदेशीर आहे.