पेरू खाण्याचे हे फायदे माहितीये? वाचाल तर रोज खाल!
पेरूच्या फळासोबत त्याची पानेही शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत.
यामध्ये असलेले खनिजे आणि जीवनसत्त्वे शरीराला आजारांपासून वाचवतात.
कमी कॅलरीज आणि भरपूर फायबर असलेले पेरू पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे.
हे फळ मधुमेहामध्ये फायदेशीर आहेचा. सोबत वजन कमी करते आणि शरीर निरोगी ठेवते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन बी 3 आणि व्हिटॅमिन बी 6 असते.
हे व्हिटॅमिन्स मेंदूतील रक्त परिसंचरण सुधारते.
त्यातील लाइकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट पेशींना नुकसान होण्यापासून वाचवत
ात.
त्यामुळे कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होतो.
यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवतात.
त्याचबरोबर डोळ्यांसाठी फायदेशीर असलेले व्हिटॅमिन ए ची मात्रादेखील यामध्ये भरपूर असते.
यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक