हेअर डाय ठरू शकतं धोकादायक

हेअर डाय ठरू शकतं धोकादायक

केस लवकर पांढरे होण्याची समस्या अलिकडे अनेकांना सतावत असून त्याला विविध कारणे आहेत. 

आपले केस काळे असावेत असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी केसांना डाय करण्यात येतो. 

हेयर डायमधील केमिकल्सचा वापर अनेकदा धोकादायक ठरू शकतो. 

हेयर डाय करताना काय काळजी घ्यावी याबाबत डॉ. वैशाली चव्हाण यांनी माहिती दिलीय. 

ज्या व्यक्तींना अ‍ॅलर्जी होते त्यांनी हेअर डाय न वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. 

अ‍ॅलर्जी असलेल्या व्यक्तीने हेअर डाय वापरल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो.

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तुम्ही नॅचरल हरबल मेहंदी वापरू शकता. 

केस पांढरे होण्याची समस्या असणाऱ्यांनी खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याची गरज आहे. 

वजन कमी करण्याचा नवा फंडा