प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केसांशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात

अशा अनेक बिया आहेत, ज्या घरबसल्या केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात

सूर्यफुलाच्या बिया केसांसाठी खूप फायदेशीर असतात. याच्या बियांमध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात.

हे केसांना अनेक प्रकारच्या नुकसानांपासून वाचवतं आणि त्यात झिंक आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड देखील असतात.

भोपळ्याच्या बिया केसांचं होणारं नुकसान थांबवतात.त्यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी असतं जे केस तुटण्यापासून वाचवतं.

हिवाळ्यात हळदीचे आरोग्यास जबरदस्त फायदे; असं करा सेवन

यामुळे केसांची वाढ झपाट्याने होते आणि तुम्ही तुमच्या आहारात याच्या भाजीचाही समावेश करू शकता.

मेथीच्या दाण्यांबद्दल तुम्ही ऐकलंच असेल, की ते केसांसाठी वरदान आहेत, त्यामुळे ते गरम करून केसांना चांगल्या पद्धतीने लावा.

नायजेला बिया केसांना लावल्याने केसांचं पोषण होतं. त्यात अँटी-फंगल आणि अँटीऑक्सिडंट असे अनेक गुणधर्म आढळतात.

यामुळे केसांच्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो.

तीळदेखील केसांसाठी  खूप फायदेशीर आहेत, ते हलक्या हाताने मालिश करून केसांना लावावे

त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि फॅटी ऍसिड असतात. ज्यामुळे केस मजबूत होतात.