हावड़ा ब्रिजचे हे 5 Facts तुम्हाला माहित नसणार

हावडा ब्रिजबाबत आश्चर्यकारक तथ्य समोर आले आहेत. कोलकाता आणि पश्चिम बंगालची ही ओळख हा ब्रिज आहे.

त्याच्या बांधकामाच्या वेळी हा सर्वात लांब कॅन्टीलिव्हर पूल होता.

आज हा जगातील सहावा सर्वात लांब कॅन्टिलिव्हर पूल आहे.

पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर हा ब्रिज बांधला गेला आहे.

1965 मध्ये त्याचे नाव रवींद्रनाथ टागोर वरून बदलून रवींद्र नाथ सेतू करण्यात आले.

आता तो हावडा ब्रिज या नावाने प्रसिद्ध आहे.

या पुलाची उंची 23 मीटर आहे.

यावर दररोज सुमारे 1 लाख वाहनांची वाहतूक होते. सुमारे 5 लाख लोक पायी चालतात.

हा प्रसिद्ध पूल बांधण्यासाठी एकाही नट किंवा स्क्रूची गरज भासली नाही.