आवळा खायचे 10 गुणकारी फायदे

आवळ्यातील व्हिटॅमिन सी त्वचेवरील मुरूम, फोड घालवण्यास मदत करतो

रोज आवळा खाल्यानं त्वजा तजेल राहाते

 गर्भवती महिलांनी आवळा खाल्ल्यास बाळ-आईचे उत्तम पोषण होते

मोरावळा खाल्ल्यानं पोट साफ राहातं, पित्ताचा त्रास होतं नाही

हिरड्यांमधून रक्त येणे, तोंड येणे यांसारख्या आजारांवर आवळा उत्तम औषध

आवळ्यामुळे स्मरणशक्ती आणि बुद्धी चांगली राहण्यास मदत होते

मुलायम आणि लांब केसांसाठी आवळ्याची पावडर तेलात उकळून लावावी. 

हाडांच्या मजबुतीसाठी आणि पोटाच्या विकारांसाठी आवळा पावडर गुणकारी

 मुरांबा किंवा मोरावळा स्वरूपात पोळीसोबत खाण्यासाठी आवळा दिल्यास मुलंही आवळा खातात

 रोज आवळ्याची एक फोड खायला हवी. यामुळे तुम्ही निरोगी राहण्यास मदत होते