शेवग्याचं पान हे औषधी गुणधर्मांचा खजिना आहे.

आयुर्वेदात या पानांपासून तयार केलेलं औषध मधुमेह, कोलेस्ट्रॉल, सांधेदुखी, हृदयविकार, कर्करोग यासह अनेक आजारांवर वापरलं जातं

अनेक अभ्यासात असं आढळून आलं आहे की शेवग्याच्या पानांमध्ये इन्सुलिनसारखं प्रोटीन असतं

त्यामुळे ते रक्तातील साखर वेगानं कमी करू लागतं.

प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये हे सिद्ध झालं आहे की ही पानं पॅनक्रिएटिक कॅन्सर सेल वाढीस प्रतिबंध करतात

इतर काही अभ्यासांमध्ये शेवगण्याच्या मूळ आणि सालामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळले आहेत.

या पानांचं सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलही कमी होऊ शकतं. या पानांमध्ये आढळणारे अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट हार्ट सेल्स मजबूत करण्यासाठी रामबाण आहेत.

ही पानं सांधेदुखीपासून आराम देतात. पानांमध्ये अँटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे ते सांध्यातील सूज दूर करतं

या पानांमुळे आर्सेनिक टॉक्सिनमुळे होणाऱ्या रोगांपासून बचाव होतो.