नाकात टाका दोन थेंब गायीचं तूप, मिळतील 5 फायदे

गायीचं तूप हे जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानलं जात.

गायीच्या तुपात अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल गुण असतात.

नाकात दररोज दोन थेंब गायीचे तूप टाकल्याने ते शरीरातील आतील इंद्रियांना डिटॉक्सिफाय करतात.

नाकात तूप टाकल्याने वातावरणातील प्रदूषणाचे कण श्वसन तंत्र आणि घश्यात जात नाहीत.

नाकात तूप टाकल्याने रोगप्रतिकारकशक्ती देखील मजबूत होते.

तूप नाकाला आतमधून स्वच्छ करण्याचे काम करते.

आयुर्वेदात नाकाला मेंदूपर्यंत जाणारा रस्ता असे म्हंटले आहे. तेव्हा नाकात तूप टाकल्याने मेंदू निरोगी राहतो.

नाकात तूप टाकल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळते.

सदर मजकूर हा इंटरनेटवर असलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा नाकात तूप टाकण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.  

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा