कमी पाणी प्याल तर जडतील 'हे' आजार

आपल्याला निरोगी राहण्यासाठी पूरक पाण्याची आवश्यकता.

कमी पाणी पिण्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

डॉ. अमरेंद्र पाठक यांच्या मते दररोज २ ते ३ लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. 

कमी पाणी पिल्याने किडनी स्टोनचा त्रास उदभवू शकतो. 

शरीरात पाणी कमी गेलं तर डिहायड्रेशन होऊ शकतं. 

सोबतच शरीरातलं पाणी कमी झालं तर एनर्जी लेव्हल कमी होते. 

एका दिवसात पाणी कमी पिण्यात आलं तर बीपीचा त्रास होऊ शकतो. 

पुरेसं पाणी न पिल्यानं किडनी नीट काम करत नाही. 

कमी पाणी पिल्याने विकनेस येतो.