आवळ्याचा ज्युस पिण्याचे जबरदस्त फायदे!

आवळा हे व्हिटॅमिन सी समृद्ध फळ आहे.

आवळ्याची चव खूप आंबट आणि कडू असते.

त्यातून मुरंबा, चटणी, लोणचे, ज्युस हे पदार्थ बनवले जातात.

आवळ्याचा ज्युस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आवळ्याचा ज्युस प्यायल्याने लिव्हरचे कार्य सुधारते.

अतिसार प्रतिबंधक गुणधर्मामुळे अतिसार आणि पेटके बरे होतात.

आवळ्याच्या ज्युसमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट पोटातील अल्सर बरे करतात. 

हा ज्युस प्यायल्याने हृदयविकार, उच्च बीपी, जळजळ होत नाही.

आवळ्याचा ज्युस प्यायल्याने केस, त्वचा आणि किडनीही निरोगी राहतात.