पायावर पाय ठेऊन क्रॉस बसल्याने खरंच शुक्राणूंची संख्या कमी होते?
अनेकांना पायावर पाय ठेऊन क्रॉस बसण्याची सवय असते.
पण असे बसल्याने महिला आणि पुरुष दोघांच्याही आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते.
पुरुष पायावर पाय ठेऊन बसल्यास त्याच्या शरीरातील अंडकोषांचे तापमान वाढते.
याचा पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो.
क्रॉस-पाय करून बसल्याने पाठीच्या खालच्या भागावर वाईट परिणाम होतो.
याशिवाय पायावर पाय ठेऊन क्रॉस बसल्याने पोटावर दबाव येतो.
अशा स्थितीत बसल्यामुळे पचनसंस्थेचे नुकसान होऊ शकते.
यामुळे रक्ताभिसरणावरही वाईट परिणाम होतो.
या स्थितीत जास्तवेळ बसल्याने पायांना सूज येऊ शकते.
तसेच, स्नायू असंतुलन निर्माण होऊ शकते.
शरीरातील कोलेस्ट्रॉल राहील नियंत्रित! तुळस आणि हळदीचे या उपायांनी होईल फायदा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा