मासिक पाळीदरम्यान ही काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे
मासिक पाळीदरम्यान, आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
यादरम्यान, खानपानाची काळजी घेणे महत्त्वाचे आहेत.
मासिक पाळीदरम्यान, काही पदार्थ अजिबात खाऊ नये.
जास्त मीठ खाऊ नये.
जास्त मिरची असलेले पदार्थ खाऊ नये.
आणखी वाचा
photos : IAS पासून मंत्र्यांपर्यंत सर्वांची लाडकी, 90 च्या दशकात ही कार होती सर्वांची शान!
लाल मटन खाऊ नये.
अल्कोहोल घेऊ नये.
आंबट फळ हे खाऊ नये.
जास्त गोड पदार्थही खाऊ नये.
कॉफीचे सेवन टाळा.
मासिक पाळीदरम्यान, आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.