डाळ शिजवताना का घालू नये थंड पाणी?

शाकाहारी लोकांसाठी डाळी प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. 

डाळींमध्ये फॅट नसते आणि कमी कॅलरी असतात.

डाळ शिजवताना अनेकजण थंड पाणी घालतात.

हे थंड पाणी तुमच्या डाळीची चव खराब करू शकते.

गॅसवर शिजवलेल्या डाळींचे तापमान जास्त असते.

थंड पाणी टाकल्यावर डाळ शिजण्याची प्रक्रिया मंदावते.

त्यामुळे डाळी शिजायला जास्त वेळ लागतो.

यामुळे अनेकवेळा डाळी अर्धवट शिजलेल्या आणि काही प्रमाणात कच्च्या राहतात.

प्रथिने-फायबरमुळे डाळीची चव वाढते, जी थंड पाण्याने बिघडू शकते.