गणेशोत्सवात व्रत करणाऱ्यांसाठी या 6 टिप्स
Floral Pattern
Floral Pattern
हिंदू धर्मात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Floral Pattern
Floral Pattern
यंदा 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा
होणार आहे.
Floral Pattern
Floral Pattern
गणेशाची पूजा करण्यासोबतच कित्येक भाविक उपवासही कर
तात.
Floral Pattern
Floral Pattern
गणेश उत्सवात उपवास करताना संतुलित आहार घ्यावा.
Floral Pattern
Floral Pattern
उपवासाचे भोजन जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे इत्यादींनी समृद्
ध असले पाहिजे.
Floral Pattern
Floral Pattern
ड्रायफ्रुट्स, शेंगदाणे, बदाम खाऊन चांगली एनर्जी राखता येते.
Floral Pattern
Floral Pattern
हायड्रेटेड आणि सक्रिय राहण्यासाठी भरपूर पाणी, नारळ पाणी आणि फळा
ंचे रस प्या.
Floral Pattern
Floral Pattern
जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा असेल तर खजूर आणि मनुका यांसारखी
नैसर्गिक गोड खा.
Floral Pattern
Floral Pattern
जास्त वेळ उपाशी राहू नका, काजू, शेंगदाणे, भाजलेले हरभरे इत्यादी
खात राहा.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही