क्रेडिट कार्डवर लावले जातात हे हिडन चार्जेस! \
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कंपन्या लाइफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड असल्याचं सांगत असले तरी त्यावर हिडन चार्जेस असतात.
क्रेडिट कार्डवरील हिडन चार्जेसविषयी तुम्हाला माहिती असायलाच हवी.
कार्ड जारी करताना कंपन्या या चार्जेसविषयी सांगत नाहीत.
क्रेडिट कार्डवर व्याजासोबतच लेट पेमेंट आणि प्रोसेसिंग फईस अशा प्रकारचे चार्ज आकारले जातात.
अनेक कंपन्या या क्रेडिट कार्ड मेंटेनेंससाठीही चार्ज आकारतात.
क्रेडिट कार्डने तुम्ही एटीएममधून पैसे काढले तरीही चार्ज लागतात.
क्रेडिट कार्डवर हप्ता उशिरा भरल्यासही दंड आकारला जातो.
यासोबतच सर्व क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 18% जीएसटी आकारला जातो.