कॅन्सरनंं पडलं हिना खानचं टक्कल; नवा लूक पाहून चाहते शॉक!
कॅन्सरनंं पडलं हिना खानचं टक्कल; नवा लूक पाहून चाहते शॉक!
अभिनेत्री हिना खान सध्या तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढा देत आहे.
हिना खान अशा परिस्थितीत अगदी स्ट्रॉंग राहिली आहे.
कॅन्सरची लढाई जिंकण्यासाठी हिना खान प्रयत्न करत आहे.
हिना खानच्या अंगावर केमोथेरपीच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.
आता हिना खानचे केस गळायला सुरुवात झाली आहे.
काही दिवसांपूर्वी हिना खानने स्वतःचे केस कापले होते. पण आता हिना खानने टक्कल केलं आहे.
हिना खाननं टक्कल झाकण्यासाठी काळी टोपी घातल्याचं स्पष्ट झालं आहे.
हिना खान या लूकमध्येही क्यूट दिसत असल्याचं चाहते म्हणत आहेत.
हिना खानचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून सगळेजण तिच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.