मानेचा काळेपणा काही वेळात दूर होईल, करा हे उपाय!
महिला आणि पुरुष दोघेही चेहऱ्याच्या सौंदर्याची काळजी घेतात.
मात्र चेहरा धुताना अनेकदा मान साफ करणे राहून जाते.
अशा प्रकारे हळूहळू मानेवर काळेपणा येऊ लागतो.
यानंतर लोक त्वचा पूर्ववत करण्यासाठी महागडे प्रोडक्टस वापरतात.
आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगत आहोत.
यामुळे काळ्या मानेची समस्या दूर होऊ शकते.
बेसन आणि चुन्याची पेस्ट लावल्याने मानेचा काळेपणा दूर होतो.
काळ्या मानेवर हळद आणि दुध लावल्याने लवकर परिणाम दिसतील.
हळद आणि दह्याची पेस्ट लावल्यानेही मानेवर साचलेली घाण निघून जाते.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक