Thick Brush Stroke

M अक्षरानं नाव सुरू होणारे कसे असतात?

Thick Brush Stroke

M अक्षराला 4 अंकासमान मानलं जातं. 4 अंक हा साहस, बुद्धी आणि मेहनतीचं प्रतिक आहे.

Thick Brush Stroke

ज्या लोकांचं नाव M अक्षराने सुरू होतं. ते फार प्रामाणिक असतात. ते एकतर पारंपारिक आणि उच्च नैतिक मुल्यांवर विश्वास ठेवतात किंवा अजिबात ठेवत नाहीत.

Thick Brush Stroke

नवनवीन प्रयोग करायला ते फारसे घाबरत नाहीत. स्वतःच्या कामाबद्दल ते फार प्रामाणिक असतात.

Thick Brush Stroke

त्यांचं शिस्तीला फार महत्त्व आहे. प्रामाणिकपणाशी ते कधीही तडजोड करत नाहीत.भविष्याच्या सुरक्षतेबाबत नेहमीच चिंतेत असतात.

Thick Brush Stroke

ज्या व्यक्तिच्या हे प्रेमात पडतात, त्यांच्या आयुष्यभर पाठिशी असतात. जवळच्या व्यक्तीसाठी ते इतरांशी भांडू शकतात.

Thick Brush Stroke

ते लगेच कोणाच्या प्रेमात पडत नाहीत. तसंच स्वतःला दुसऱ्यांसमोर व्यक्त करायला वेळ लागतो.

Thick Brush Stroke

या अक्षराच्या व्यक्ती कोणती गोष्ट बदलण्याची वाट पाहत नाहीत. तर ते स्वतःअनेक गोष्टींमध्ये बदल घडवून आणण्यावर विश्वास ठेवतात.

Thick Brush Stroke

गंभीर विचार करण्याचा त्यांचा स्वभाव असतो. ते फार प्रॅक्टीकल असतात आणि तसाच विचार करण्याला प्राधान्य देतात.

Thick Brush Stroke

M अक्षराच्या नावाच्या व्यक्ती फार संवेदनशील आणि भावूक असतात. ते 200 टक्के नात्याला न्याय देतात.

Thick Brush Stroke

या अक्षराच्या व्यक्ती प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलतात. ते घाईत कोणतंही पाऊल उचलत नाहीत किंवा कोणता निर्णयही घेत नाहीत.

Thick Brush Stroke

या लोकांची नकारात्मक गोष्ट ही असते की, दुसऱ्यांनी संयम सोडला तर त्यांचंही स्वतःवरचं नियंत्रण सुटतं.