घरबसल्या करा पासपोर्ट अप्लाय, सोपी आहे प्रोसेस

पासपोर्ट एक अधिकृत दस्तावेज आहे.

देशाबाहेर जाण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट आहे.

पासपोर्ट तुमच्या राष्ट्रीयतेची पुष्टी करते.

हे दस्तावेज सांगते की, तुम्ही कोणत्या देशाचे नागरिक आहात.

तुम्ही घरबसल्या पासपोर्ट अप्लाय करु शकता.

mPassport Seva अ‍ॅवरुन तुम्ही सहज पासपोर्ट अप्लाय करु शकता.

पासपोर्ट फक्त आधार कार्डच्या बेसिसवर तयार केले जाऊ शकते.

तुम्ही स्वतः या अ‍ॅपच्या माध्यमातून अर्ज करु शकता.

यासाठी 1500 रुपये ऑनलाइन पेमेंट करावी लागेल.

पोलिस व्हेरिफिकेशननंतर तुमच्या घरी पासपोर्ट येईल.