ख्रिसमस सणाची सुरुवात कशी झाली? तुम्हाला माहितीय का?
जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
या दिवशी घर आणि चर्च सुंदर सजवली जातात.
More
Stories
मुलांच्या करामतीविषयी आईला नव्हतं माहित, घरात एण्ट्री घेताच जे दिसलं....
महिलेनं आपल्याच बेस्ट फ्रेंडला घेतलं दत्तक, कारणही आहे खास!
तुम्ही साजरा करत असलेल्या ख्रिसमस सणाची सुरुवात कशी झाली माहितीय का?
दरवर्षी 25 सप्टेंबरला ख्रिसमसचा सण साजरा केला जातो.
या दिवशा येशू ख्रिस्तानचा जन्म झाला,असं म्हटलं जातं.
संपूर्ण इतिहासात ख्रिसमसची तारिख बदलत राहिली आणि शेवटी 25 डिसेंबरची निवड झाली.
ही तारिख धार्मिक नेते आणि चौथ्या शतकातील चर्चच्या प्रतिनिधींनी निवडली.
तेव्हापासून ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण साजरा केला जातो.