एस्‍ट्रोनॉट अंतराळात श्वास कसा घेतात? 

अंतराळात वातावरण नसतं तर एस्‍ट्रोनॉट तिथे श्वास कसा घेतात?  

अंतराळात ऑक्सिजन नसतो त्यामुळे तेथे श्वास घेऊ शकत नाही.

शेर काफी सामाजिक होते हैं और झुंड में ही रहते हैं

अंतराळवीरांसोबत ऑक्सिजनही पाठवसा जातो जेणेकरुन त श्वास घेऊ शकतात. 

अवकाशयानात विमानाप्रमाणे ऑक्सिजनची व्यवस्था केलेली असते. 

अवकाशयानातून अंतराळवीर बाहेर पडताना त्यांच्यासोबत ऑक्सिजन सिलेंडर असतो. 

ऑक्सिजन सिलेंडर असतानाही श्वास घेणं अवघड जातं. 

यामुळे एस्‍ट्रोनॉट स्पेससूट घालतात ज्यामध्येही ऑक्सिजन भरलेला असतो. 

यामध्ये नायट्रोजन काढून टाकण्याचीही यंत्रणा आहे. 

अशा प्रकारेच एस्‍ट्रोनॉट स्पेसमध्ये श्वास घेतात.