Google Search वरुन असा हटवा पर्सनल डेटा
गुगलने सुरक्षेसाठी ‘Remove this result’ हे नवीन फीचर आणले आहे.
पर्सनल डेटा हटवण्यासाठी, वेब ब्राउझर उघडा.
आता myactivity.google.com/results-about-you वर जा.
आता तुम्हाला येथून ‘रिझल्ट टू रिव्ह्यू’ निवडावा लागेल.
आता ‘Get Started’ वर जा आणि Next वर दोनदा टॅप करा.
आता तुम्हाला येथे वैयक्तिक माहिती द्यावी लागेल.
यानंतर Submit या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर गुगलकडून येणाऱ्या नोटिफिकेशनची प्रतीक्षा करा.
तुम्हाला Google कडून अलर्ट मिळेल आणि त्यानंतर तुम्ही डेटा हटवू शकता.