झोपताना मोबाईल स्वतःपासून किती अंतरावर ठेवावा?
सध्या दररोजच्या जगण्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने मोबाईल फोन ही काळाची गरज बनली आहे.
उठता-बसता, झोपताना मोबाईल हा माणसाच्या जवळ असतोच.
रात्री झोपताना अनेकजण स्वतःचा फोन हा जवळ ठेऊन झोपतात. परंतु असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
काही लोक झोपताना उशी खाली मोबाईल ठेऊन झोपतात. यामुळे मोबाईल गरम होऊन नुकसान पोहोचू शकते.
मोबाईलमधून निघणारे रेडिएशन्स तुमच्या आरोग्यावर वाईट प्रभाव टाकत असतात.
झोपताना वायफाय किंवा इंटरनेट बंद करून झोपल्यावर बऱ्याच प्रमाणात ही समस्या टाळता येऊ शकते.
जवळ फोन ठेऊन झोपल्याने अनेकदा नोटिफिकेशन्सच्या आवाजाने झोप मोड होऊ शकते.
झोपण्यापूर्वी कमीतकमी १ तास मोबाईलचा वापर करू नका.
झोपताना मोबाईल तुमच्या पासून 3 ते 4 फुटांच्या अंतरावर ठेवा.
मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावू नये, यामुळे बॅटरी गरम होऊन मोबाईल ब्लास्ट होण्याची शक्यता देखील असते.
उन्हाळ्यात कितीही घाम आला तरी 24 तास शरीरातून सुगंधच येईल, ट्राय करा 6 घरगुती उपाय
बातमीची वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमीची वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा