फ्रिज दिवसातून किती वेळ सुरु ठेवावा? करु नका ही चूक!
फ्रिजचा चालू ठेवण्याचा योग्य वेळ काय आहे? कधी तो बंद करावा? असे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का?
दैनंदिन जीवनात फ्रिज खूप कामात येतो मात्र याची सुरु ठेवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहितीय का?
फ्रिजमध्ये भाजी, दूध, फळं ठेवल्यावर ते जास्त वेळ टिकतात. त्यामुळे तुम्ही बऱ्याच गोष्टी फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवू शकता.
अनेक लोक फ्रिज 24 तास सुरु ठेवतात. मात्र हे योग्य आहे की चुकीचं आहे?
फ्रिज दिवसभर सुरु ठेवला पाहिजे की नाही? याविषयी जाणून घेऊया.
काही लोक फ्रिज काही वेळ सुरु ठेवून पुन्हा 1-2 तास तो बंद करतात. खरंतर फ्रिजला 24 तास सुरु ठेवण्यात काही नुकसान नाही.
फ्रिज दिवसभरात चालू बंद केल्यामुळे फ्रिज चांगली कुलिंग नाही देऊ शकत नाही. अशामुळे आत ठेवलेलं सामानही खराब होतं.
तुम्हीही फ्रिज वापरत असाल तर तो 24 तास सुरु ठेवू शकता.
कारण यामुळे कूलिंग चांगलं राहतं आणि आत ठेवलेलं सामानही चांगलं राहतं.