एअर
हॉस्टेस
किती
तास
काम
करतात?
विमानात चढताच सर्वात पहिलं लक्ष जातं ते एअर हॉस्टेसकडे.
विमानाच्या गेटवर स्वागत करण्यापासून प्रवास संपेपर्यंत त्या प्रवाशांच्या सेवेत असतात.
माहितीनुसार विमान प्रवास सुरू होण्याआधी एअर हॉस्टेस विमानाची तपासणी करतात.
ऑक्सिजन मास्क आणि एमर्जन्सी गेट या गोष्टी एअर हॉस्टेस
चेक करतात.
विमान प्रवास संपल्यानंतरही त्यांना काही कामं
करावी लागतात.
यात रिस्टॉकिंग, कनेक्टिंग फ्लाइटची माहिती देणं, डॉक्युमेंटेशन यांचा समावेश आहे.
ते किती तास काम करतात? तर त्यांची ड्युटी वेगवेगळ्या तासांची असते.
डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल प्लेनच्या एअर हॉस्टेसचा ड्युटी टाइम वेगवेगळा असतो.
हे फळ तुम्ही ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही
इथं क्लिक करा