दिवसभरात AC किती तास लावला पाहिजे?
सतत एसी सुरु असतो त्यामुळे एसीच्या स्पोटच्या घटना समोर येत असतात.
यासाठी एसी सारखा सुरु ठेवूणं धोकादायक ठरु शकतं.
आता किती वेळ एसी सुरु ठेवायला हवा? काय आहे योग्य पद्धत याविषयी जाणून घेऊया.
उन्हाच्या तीव्रतेमुळे लोक हैराण झाले आहेत. त्यामुळे लोकांना सतत पंखा आणि एसीची गरज भासत आहे.
आता किती वेळ एसी सुरु ठेवायला हवा? काय आहे योग्य पद्धत याविषयी जाणून घेऊया.
तंत्रज्ञानाच्या आधारे, एसी 10 ते 14 तास सुरु ठेवू शकतो.
यापेक्षा जास्त तास सुरु असेल तर मशीन बिघडू शकतं.
कुठल्याही मशीनला आरामाची गरज असते. सतत सुरु ठेवल्यावर कोणतंही मशीन लवकर खराब होतं.
सततच्या चालू एसीमुळे एसी कॉम्प्रेसरवर दबाव पडतो आणि एसी पहिल्यासारख्या उत्तम रितीने चालू राहत नाही.