पावसाळ्यात आठवड्यातून कितीवेळा केस धुवावेत?
केस हे सौंदर्याचा महत्वाचा भाग आहेत.
पावसात केस भिजल्यामुळे खराब होतात आणि त्यामुळे कोंडा सुद्धा होतो.
पावसाळ्यात केसांची नीट निगा न राखल्याने केस गळण्याचे प्रमाण वाढते.
उन्हाळा, हिवाळा पेक्षा पावसाळ्यात केसांची जास्त काळजी घेणे महत्वाचे ठरते.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार केस धुण्यासाठी जास्त गरम पाण्याचा वापर करू नये.
गरम पाण्याचा वापर केल्याने केस आणखी कमकुवत होतात.
आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा केस धुवावे, पण त्यापेक्षा जास्त वेळा केस धुणं टाळावं, असंही तज्ज्ञ सांगतात.
केसांसाठी जास्त स्ट्रॉंग शॅम्पू वापरू नका.
दाढी करण्याची योग्य पद्धत कोणती? अनेक पुरुष करतात ही चूक
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा