बँकेचे किती प्रकारचे cheque असतात?

बेअरर चेक या चेक धारकाला पैसे दिले जातात.

या चेकवर ज्या व्यक्तीचे नाव आहे त्यालाच पैसे देण्याचे आदेश दिले जातात.

क्रॉस  चेक कोणी ही जमा केला तरी त्यावर ज्याचे नाव लिहिलेले असेल त्याला पैसे दिले जाईल.

ओपन चेक हा धारक कोणत्याही बँकेकडून पेमेंट प्राप्त करू शकतो.

पोस्ट-डेटेड चेक हा चेक नंतरच्या तारखेच्या पेमेंटसाठी दिला जातो.

स्टेल चेक चेक जारी झाल्यानंतर 3 महिन्यांनंतर अवैध होतो त्याला स्टेल चेक म्हणतात.

प्रवासी चेक  एका देशात दुसऱ्या देशात पेमेंट गोळा करण्यासाठी जारी केले जातात.

सेल्फ चेक याद्वारे जारीकर्त्याच्या स्वतःच्या खात्यात पैसे येतात.

बँकरचा चेक एका व्यक्तीच्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीला पेमेंट करण्यासाठी जारी केला जातो.