किती प्रकारचे असतात Bank Account? सगळ्यांचं काम वेगळं

प्रत्येकजण बँक खाती वापरतो, परंतु तुम्हाला माहित आहे का की बँक खाती किती प्रकारची असतात आणि त्याचं काम काय असतं?

बचत खाते सर्वाधिक वापरले जाते. ज्याला आपण सेविंग अकाउंट म्हणतो.

तर Zero बॅलेंस अकाउंटसाठी पागार खाते उघडले जाते.

तर चालू खाते मोठ्या व्यवहारांसाठी वापरले जाते. ज्याला आपण करंट आकाउंट म्हणतो.

गुंतवणुकीसाठी मुदत ठेव खाते उघडले जाते. ज्याला फिक्स डिपॉजिट अकाउंट म्हणतात.

तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही बँकेत कर्ज खाते उघडा. ज्याला आपण लोन अकाउंट देखील म्हणतो.

तर दर महिना गुंतवणुकीसाठी आवर्ती ठेव खाते उघडले जाते. ज्याला रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणतात.

व्यावसायिक व्यवहारांसाठी व्यावसायिक खाती उघडली जातात. ज्याला बिझनेस अकाउंट म्हणतात.

अनिवासी भारतीयांसाठी NRE बँक खाती उघडली जातात