एक कप चहा प्यायल्याने किती वजन वाढत?
बऱ्याचजणांना चहा प्यायला फार आवडतो. काहीजण तर दिवसातून 4 ते 5 कप चहा अगदी सहज पितात.
परंतु चहा प्रमाणाच्या बाहेर पिणं शरीरासाठी फार हानिकारक ठरू शकत.
चहाच्या अति सेवनामुळे वजन वाढण्याची देखील समस्या उद्भवू शकते.
चहामुळे वजन वाढणे हे चहात किती कॅलरीज आहेत यावर अवलंबून असते.
एक मध्ये चहामध्ये सुमारे 30 ते 66 कॅलरीज असतात.
जर तुम्ही कमी साखर घातलेला तसेच कमी चरबीयुक्त चहा प्यायल्यास वजन वाढत नाही.
जास्त साखर आणि फुल क्रीम असलेल्या चहाचे नियमित सेवन केल्याने वजन लवकर वाढत.
वजन वाढू द्यायचं नसेल तर तुम्ही ग्रीन टी, हर्बल टी इत्यादी चहाचे सेवन करू शकता. असा चहा आरोग्यासाठी
सदर माहिती ही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे असून आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा