वयानुसार कोणत्या व्यक्तीने किती झोपावं? 

निरोगी राहण्यासाठी दररोज पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे.

कमी झोपेमुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

झोपेअभावी लोक दिवसभर चिंतेत राहतात.

उर्जेने परिपूर्ण राहण्यासाठी दररोज चांगली झोप घ्यावी.

मायोक्लिनिकच्या अहवालानुसार, प्रौढांनी दररोज 7 तास झोपले पाहिजे.

नवजात बालके 14 ते 17 तास झोपू शकतात.

3 ते 5 वर्षे वयापर्यंत 10 ते 13 तासांची झोप आवश्यक आहे.

6 ते 12 वर्षे वयापर्यंत, व्यक्तीने दररोज 9 ते 12 तास झोपले पाहिजे.

13 ते 18 वयोगटातील 8 ते 10 तासांची झोप पुरेशी असते.