ढगात किती पाणी असतं ?
तुम्ही आकाशात ढग तरंगताना पाहिले असतील.
आकाशात ढग विखुरलेले दिसतात.
हे ढग पाण्याने भरलेले असतात.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ढगात किती पाणी असते?
खरंतर पाण्याचं प्रमाण हे त्याच्या आकारावर अवलंबून असतं
जितका त्याचा आकार मोऑा तितकं पाणी जास्त
एका लहान ढगात काही ग्रॅम पाणी असू शकतं.
त्याच वेळी, एका मोठ्या ढगात लाखो टन पाणी असू शकते.
हे पाणी ढगाच्या आकारावर अवलंबून असतं