एक कप चहा प्यायल्यानं इतकं वजन वाढतं?
एक कप चहा प्यायल्यानं इतकं वजन वाढतं?
सकाळी चहा प्यायला जवळपास सर्वांनाच आवडतो

काही लोक दिवसातून 4-5 वेळा चहा पितात
काही लोक दिवसातून 4-5 वेळा चहा पितात
पण, चहा प्यायल्यानं खरंच वजन वाढतं का?
पण, चहा प्यायल्यानं खरंच वजन वाढतं का?
चहामध्ये किती कॅलरीज आहेत यावर ते अवलंबून असते.

एक कप चहामध्ये 33 ते 66 पर्यंत कॅलरीज असतात.

बाकी दूध आणि साखरेच्या प्रमाणात इतर कॅलरीज अवलंबून असतात.

कमी साखर आणि कमी चरबीयुक्त दूध घातलेला चहा रोज प्यायल्यानं वजन वाढत नाही.

जास्त साखर आणि फुल क्रीम दूध असलेल्या चहामुळे वजन झपाट्याने वाढते.

जर तुम्हाला जेवणापूर्वी किंवा नंतर चहा पिण्याची सवय असेल तर ती बदला.

कारण, त्यामुळे अन्नातील पोषक तत्व शरीरात योग्य प्रकारे शोषले जात नाहीत आणि त्यामुळे शरीराला हानी होते.

आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.