Yellow Star

वयवर्ष 44 तरीही सिंगल..! बाहुबलीला प्रेमात कुणी दिला धोका

Floral Pattern

बाहुबली स्टार प्रभास हा एक ग्लोबल स्टार आहे, त्याचे देशातच नव्हे तर जगभरात करोडो चाहते आहेत.

Floral Pattern

अलीकडची वर्षे प्रभासच्या करिअरसाठी चांगली गेलेली नाहीत, कारण तो बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपट देत आहे.

Floral Pattern

त्याचा आलेला शेवटचा चित्रपट आदिपुरुष फ्लॉप होता, त्यापूर्वी तो राधेश्याममध्येही फ्लॉप झाला होता.

Floral Pattern
Floral Pattern

त्याचे चाहते त्याच्या चित्रपटांची जितकी आतुरतेने वाट पाहतात तितकेच ते त्याच्या लग्नासाठीही उत्सुक आहेत.

Floral Pattern
Floral Pattern

वयाच्या 44 व्या वर्षीही प्रभास सिंगल आहे, पण त्याच्या लग्नाच्या बातम्या अनेकदा आल्या आहेत.

Floral Pattern
Floral Pattern

प्रभासचे नाव त्याची सहकलाकार अनुष्का शेट्टीशी जोडले गेले आहे, ते दोघेही बिल्लाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते.

Floral Pattern
Floral Pattern

प्रभास अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याला प्रेमात धोका मिळाल्याचे, सांगितलं जातं.

Floral Pattern
Floral Pattern

तिची को-स्टार एका ज्येष्ठ अभिनेत्यासोबत कथित रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोलले जाते.

Floral Pattern
Floral Pattern

तेव्हापासून प्रभासनं अनुष्कापासून अंतर ठेवलं आणि ती फक्त मित्र असल्याचे सांगतो

Floral Pattern