किती तीक्ष्ण असू शकते सापाची दृष्टी?

कोब्रा साप हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे

कोब्राच नाही तर कोणत्याही सापाला पाहून लोक लांब पळतात.

कारण सापाच्या एका दंशामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो

काही जण असं मानतात की सापाला दिसत नाही, पण असं नाही, सापाला डोळे असतात आणि तो पाहू शकतो

कोब्रा सापाची दृष्टी किती तीक्ष्ण असते असं म्हणतात, पण तो किती लांब पाहू शकतो तुम्हाला माहितीय का?

किंग कोब्रा आणि इंडियन कोब्रा यांची दृष्टी खूप तीक्ष्ण आहे.

कोब्रा सुमारे 330 फूट (100 मीटर) दूर पाहू शकतात

म्हणूनच ते त्यांच्या शिकारीवर खूप वेगाने हल्ला करतात

जरी कोब्रा मानवांशी संपर्क टाळतात