इंटरनेटशिवाय चालवा Google Maps, ही आहे ट्रिक
लो कनेक्टिव्हिटी एरियामध्ये गूगल मॅप्सला ऑफलाइन डाउनलोड करुन चालवता येऊ शकतं.
यासाठी पहिले गूगल मॅप्स ओपन करा.
नंतर टॉप-राइट कॉर्नरवरुन प्राफाइल आयकॉनवर टॅप करा.
यानंतर सिलेक्ट योर ऑन मॅपवर टॅप करा.
यानंतर तुम्हाला जे डाउनलोड करायचं आहे तो एरिया सिलेक्ट करा.
नंतर Download वर टॅप करा.
हे ऑफलाइन मॅप्स ऑटोमॅटिकली अपडेटही होत राहतील.
लक्षात ठेवा की, ऑफलाइन मॅप्स 500MB ते 2GB पर्यंत स्पेस फोनमध्ये घेऊ शकतात.
अशा वेळी डिव्हाइसचं स्टोरेज तुम्ही रिकामं ठेवायला हवं.