बेसनमध्ये मिसळा ही वस्तू, ब्यूटी पार्लरचा खर्च वाचेल
जर तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणायची असेल तर बेसन आणि हळदी मिसळून लावू शकतात.
यामध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी, अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात.
यासाठी तुम्ही बेसनमध्ये हळदी आणि गुलाब जल मिसळून चेहऱ्यावर लावू शकतात.
तुम्ही बेसनात मुलतानी माती मिक्स करुन लावू शकतात.
आणखी वाचा
पती-पत्नीमध्ये मतभेद असतील तर काय करावं?, ही महत्त्वाची माहिती आहे तुमच्या कामाची
यामध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म आढळतात.
यामुळे त्वचेची डेड सेल्सपासून सुटका होते.
अशावेळी तुम्ही बेसनात गुलाब जल आणि मुल्तानी माती मिसळून चेहऱ्यावर लावू शकतात.
बटाटाच्या रसात नॅचुरल ब्लीच आढळते.
याला बेसनात मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात.