श्रीमंत व्हायचं असेल तर जाणून घ्या Rich Dad Poor Dad पुस्तकातील हे सूत्र

Rich Dad Poor Dad जगभरात प्रसिद्ध आणि बेस्ट सेलर पुस्तक आहे.

श्रीमंत व्हायचं असल्यास हे पुस्तक वाचावं असं म्हटलं जातं.

या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी आहेत.

1997 मध्ये लिहिलेलं हे पुस्तक आजही मोठ्या प्रमाणात विक्री होतं.

कियोसाकीची पहिली शिकवण आहे की, आव्हानांपासून दूर पळू नये.

कमावण्यासोबतच बचत आणि बचतीतून वेल्थ क्रिएट करणेही गरजेचं आहे.

हे पुस्तक शिकवतं की, रिस्क घेणंही गरजेचं आहे.

कियोसाकी लिहितात की, पर्सनल फायनेन्सविषयी स्वतःला एज्यूकेट करायला हवं.

स्वतःसाठी काम करा कारण नोकरी करुन वेल्थ क्रिएट करता येत नाही.