फोनची इंटरनेट स्पीड वाढवायचीये? चेंज करा ही सेटिंग
अनेकदा आपल्याला वाटतं की, आपल्या टेलीकॉम ऑपरेटरमध्येच प्रॉब्लम आहे.
पण प्रत्येकवेळी असं होत नाही. सर्व्हिस प्रोव्हायडर चांगलेच असतात.
काही सेटिंग्स बदलून जबरदस्त इंटरनेट स्पीड मिळवता येऊ शकते.
नेटवर्क नीट येत नसेल तर काही मिनिटांसाठी फोन एअरप्लेन मोडवर टाका.
फ्लाइट मोड ऑन केल्यास मोबाईल नेटवर्क चांगलं होऊ शकतं.
फिजिकल सिम कार्डचा वापर करत असाल तर फोनमधून काढा.
काही वेळानंतर ते पून्हा टाकल्याने फोन चांगला काम करेल.
2 सिम कार्ड वापरत असाल तर सेटिंगमध्ये उपलब्ध नेटवर्क निवडा.
अनेकदा डेटा संपल्यामुळे इंटरनेट नीट चालत नाही.