तुमचा मोबाईल  खरंच वॉटरप्रूफ  आहे का? इथं चेक करा

तुमचा मोबाईल  खरंच वॉटरप्रूफ  आहे का? इथं चेक करा

अनेक मोबाईल  वॉटर रेझिस्टन्स असल्याचं सांगतात.

हे तुम्हाला फोनच्या स्पेसिफिकेशन्समधील IP रेटिंगवरून समजेल. 

इंग्रेस प्रोटेक्शन रेटिंग इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशनने सेट केलेलं आंतरराष्ट्रीय मानक

आयपी रेटिंगमध्ये  IP च्या पुढे 2 संख्या  घन आणि द्रवापासून  संरक्षण दर्शवतात. 

IP68 मध्ये 6  (0 ते 6 च्या प्रमाणात) घन पदार्थांपासून.  तर 8  (0 ते 9 च्या प्रमाणात) पाण्यापासून संरक्षण दर्शवते.

0 म्हणजे संरक्षण नाही, 9 म्हणजे उच्च संरक्षण. फोनचं रेटिंग जितकं जास्त तितका फोन सुरक्षित.

कधीकधी आयपी रेटिंगमध्ये  नंबरऐवजी X असतो.  जसं की IPX8.   म्हणजेच इथं  धूळ चाचणीचे तपशील नाहीत.

तरी वॉटरप्रूफ असलेल्या फोनला वॉटरप्रूफ म्हणू शकत नाही. कारण ते एका मर्यादेपर्यंतच असतं.

फोन वॉटरप्रूफ  बनवण्यात  अनेक अडचणी येतात.  यात अनेक पोर्ट खुले असतात. जे गोंद, टेपने संरक्षित आहेत. ज्याचा कालांतराने ऱ्हासही होतो.