व्हॉट्सअ‍ॅप चॅनलसाठी फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट करा.

नवीन व्हर्जनच्या लेआउटमध्ये स्टेटसच्या जागी अपडेट्स टॅब आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅनल तयार करण्यासाठी अपडेट्स टॅबवर क्लिक करा.

खाली तुम्हाला Channels चं ऑप्शन दिसेल त्यासमोर ‘+’ चिन्ह असेल.

Find Channels, Create Channel ऑप्शन दिसतील. Create निवडा.

नियम, अटी वाचून  ‘Agree and Continue’वर क्लिक करा.

इथं तुम्हाला चॅनलचं नाव, प्रोफाइल फोटो, डिस्क्रिप्शन टाकावं लागेल.

तुमचं चॅनल तयार झालं. इथं 'चॅनल नेम'सह 'चॅनल लिंक'चं ऑप्शन दिसेल.

ही लिंक शेअर करून तुम्ही चॅनेन सब्सक्राइबसाठी रिक्वेस्ट पाठवू शकता.

भरपूर फॉलोअर्स मिळाल्यास ब्रँड प्रमोशन, इतर पद्धतींद्वारे कमाई करू शकता.