Paytm फास्टॅग कसं डिअ‍ॅक्टिव्हेट करायचं? पाहा सोपी प्रोसेस

सर्वात आधी फास्टॅग पेटीएम पोर्टलवर लॉगिन करा.

लॉगिनसाठी वॉलेट आयडी आणि पासवर्डची गरज असेल.

नंतर फास्टॅग नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि व्हेरिफिकेशन डिटेल्स टाका.

स्क्रोल करुन खाली Help & Support ऑप्शनवर क्लिक करा.

आता Need help with non-oeser related queries? वर टॅप करा.

Queries related to updating FASTag profile पर्याय निवडा.

येथे I want to close my FASTag पर्यायावर टॅप करा.

पुढे मागितलेली डिटेल्स भरा आणि डी-अॅक्टिव्हेट करा.

डी-अ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतर तेच फास्टॅग पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट होणार नाही.