फोन चार्ज होत नाहीये? सर्व्हिस सेंटरला जाण्याआधी करा हे काम
अनेकदा आपला फोन अचानक चार्ज होणं बंद होतो.
अशा वेळी लोक थेट सर्व्हिस सेंटरकडे जातात.
तुम्ही काही खास टिप्स ट्राय करुन ही समस्या घरीच सोडवू शकता.
सर्वात आधी आपलं चार्जर आणि केबल चेक करा.
चार्जिंग पोर्टवर जमलेली घाण हटवा. मात्र, शार्प ऑब्जेक्टचा वापर करणं टाळा.
USB पोर्टमध्ये पाणी किंवा ओलावा आहे का ते चेक करा.
फोन काही वेळासाठी बंद करा आणि नंतर रिस्टार्ट करा.
बग्स दूर करण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करा.
अँड्रॉइड फोनमध्ये बॅटरी हेल्थ चेक करण्यासाठी टेस्ट रन करा.