Beer खरी आहे की खोटी कशी ओळखायची?

आजकाल बाजारात सर्व काही बनावट विकले जात आहे.

पण जेव्हा बिअरचा प्रश्न येतो तेव्हा बिअर पिणारे अधिक सावध असणं गरजेचं आहे

बिअरचा रंग प्रामुख्याने माल्टच्या प्रकारावर अवलंबून असतो.

खऱ्या बिअरचा फक्त वास तुम्हाला सांगेल की ती खरी आहे.

वास्तविक बिअरमध्ये माल्ट, हॉप्स आणि इतर गोष्टींचा हलका सुगंध असतो.

जेव्हा खरी बिअर ग्लासमध्ये ओतली जाते तेव्हा एक फेसयुक्त थर तयार होतो.

खऱ्य बिअरमधील बुडबुडे खूप एकसमान आणि सुसंगत असतात.

जर तुम्हाला या गोष्टी बिअरमध्ये आढळल्या नाही तर तुमची बिअर खोटी आहे असं समजा

दारु पिणं आरोग्यासाठी हानिकार आहे, त्यामुळे ते न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

न्यूज 18 मराठी दारु पिण्यासाठी प्रोत्साहन देत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे