काकडी कडू आहे की नाही कस ओळखायचं? विकत घेताना  1 ट्रिक वापरा

बाजारात जवळपास 3 ते 4 प्रकारच्या काकड्या मिळतात.

काहीवेळा विकत घेतलेली काकडी कडू निघते.

कडू काकडी खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.

काकडी विकत घ्यायला जाल तेव्हा नेहमी मध्यम आकाराच्या काकड्या विकत घ्या.

अनेकदा मोठ्या आकाराच्या काकड्यांमध्ये बिया जास्त असतात.

काकडीचा रंग हलका गडद असावा अशा काकड्या चवीला कडू नसतात.

संपूर्ण हिरव्या रंगाच्या काकड्या विकत घेऊ नये कारण त्या आरोग्यासाठी उत्तम नसतात.

नेहमी विकत घेताना कडक काकड्यांची निवड करा.

जर काकडी मऊ असेल तर तिच्या बिया आतून खराब झालेल्या असू शकतात.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

बातमी वाचण्यासाठी हेडींगवर क्लिक करा