तुमचे मित्र Real आहेत की Fake? जाणून घ्या मैत्रीतले 6 Red Flags
सध्या सोशल मीडिया आणि आधुनिक जीवनशैलीमुळे बऱ्याचदा तुमच्या मित्र मैत्रणींची संख्या दिवसागणिक वाढत जाते.
परंतू यातील Real आणि Fake मित्रांची पारखं कशी करायची हे जाणून घेऊयात.
खरे मित्र भावनिकदृष्ट्या आधार देतात. तुमच्या कुठल्याही कठीण आणि ताणतणावात ते तुमच्या बरोबर असतात.
फरक ओळखा
खऱ्या मित्रांवर तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवू शकता. केवळ सहानुभूती म्हणून नाही तर मनापासून तुमची सोबत करतात.
खरे मित्र मैत्रिणी तुमच्या गरजेच्या वेळी कधीही साथ सोडत नाहीत. काहीवेळा तुम्ही हाक मारण्यापूर्वीच ते तुमच्यासाठी उभे राहतील.
गरजेच्या वेळी
गायब होणे
बऱ्याचदा तुम्हाला काय हवंय, काय वाटतंय हे तुम्ही त्यांना सांगायचीही गरज भासणार नाही.
खऱ्या मैत्रीत एकतर्फीपणाला थारा नसतो. तुम्ही आणि तुमचे मित्र दोघेही सारख्याच जबाबदारीने एकमेकांसाठी उभे राहता.
एकतर्फीपणा नको
दोघांच्याही आयुष्य, सुख-दुःख, अडीअडचणी यांना सारखंच महत्त्व असेल.
मैत्री खरी असेल तर त्यात अविश्वासाला थारा नसतो. एकमेकांना दिलेला शब्द पाळण्यास मैत्रीत सर्वाधिक महत्त्व असतं.
अविश्वास
मात्र, जिथे असा विश्वास ठेवता येत नाही तिथे खरंच मैत्री आहे का हे तुम्हाला तपासून पहायला हवं.
मैत्रीत एकमेकांच्या बरोबरीने पुढे जाण्याला प्राधान्य असतं. एकमेकांबद्दल स्पर्धेला मैत्रीत थारा नसतो.
स्पर्धा
एकमेकांची एखादी गोष्ट पटली नाही तरी मैत्रीत परस्परांचा आदर कमी होत नाही.
पती पत्नीच्या वयात लग्नासाठी किती वर्षाचं अंतर असावं?
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा