या पद्धतीने ओळखा, कलिंगड इंजेक्शन दिलेले आहे की नाही?

कलिंगड हे उन्हाळ्यातील फळ आहे, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

पण या काळात इंजेक्शनने लाल रंगाचे बनवलेले कलिंगडही मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.

कलिंगडमध्ये एरिथ्रोसिन रसायन टोचले जाते. मात्र ते चांगले नसते. 

3 मार्ग आहेत, ज्याद्वारे तुम्ही इंजेक्शन दिलेले कलिंगड ओळखू शकता. 

बाजारातून नेहमी पिवळे डाग असलेले कलिंगड खरेदी करा.

असे डाग फक्त जमिनीत वाढणाऱ्या टरबूजांवर दिसतात. हे सेंद्रिय असण्याचे लक्षण आहे.

कलिंगड कापल्यानांतर त्यात एक मोठी क्रॅक दिसली तर ते वापरण्यासाठी योग्य नाही.

कलिंगडात इंजेक्शन दिल्यावर त्यात अशी क्रॅक दिसून येते.

FSSAI नुसार कापलेल्या कलिंगडावर कापूस लावा. कापूस लगेच लाल झाला तर ते कलिंगड इंजेक्टड आहे.