जाणून घ्या YouTube वर सब्सक्रायबर्स वाढवण्याचा फॉर्म्यूला! पडेल पैशांचा पाऊस
YouTube च्या माध्यमातून आजकल लोक भरपूर कमाई करताय.
यासाठी जास्तीत जास्त सब्सक्रायबर्सची गरज असते.
सब्सक्रायबर्स वाढवण्यासाठी तुम्ही रेग्यूलर व्हिडिओ अपलोड करत राहणं गरजेचं आहे.
आठवड्यात एक व्हिडिओ पोस्ट करत असाल तर ते वाढवून 3 करा.
व्हिडिओमध्ये नेहमी काहीतरी नाविन्य दाखवण्याचा प्रयत्न करा.
व्हिडिओ क्वालिटीही शानदार असायला हवी.
लॉन्गसोबतच शॉर्ट्स कंटेंटही पोस्ट करत राहा.
एक आकर्षक थंबनेलही व्हिडिओ रीच वाढवण्यात मदत करते.
तुमच्यासोबत जोडलेल्या यूझर्सच्या कमेंट्सवर रिप्लायही करत राहा.