प्रेमात असणे आणि एखाद्याकडे आकर्षित होणे यामुळे शारीरिक काही प्रतिक्रिया निर्माण होतात. त्याच्या तिच्या जवळपास असताना शरीराचे तापमान वाढणे, हृदय वेगात धडधडणे, जलद श्वास घेणं. भावनिक आकर्षणामुळे मन उत्तेजित होतं.
बोलताना, एकत्र बसताना ती तुमच्याकडे जरा जास्त झुकते, तुमच्याशी जवळून बोलण्याची इच्छा असते, याचा अर्थ ती तुम्हाला लाईक करते. लाईक करत असल्याचे स्पष्ट लक्षण म्हणजे ती व्यक्ती नकळत तुमच्या जवळ येते, तुमच्याकडे झुकण्याचा कल याची तिला कदाचित जाणीव नसूही शकते बोलताना वारंवार जवळ येणं.